Virajas Kulkarni Fun With His Mother | विराजस कुलकर्णीचे आईसोबत Then And Now Moment | Lokmat Filmy

2021-08-24 0

मराठी सिनेसृष्टीतील माय-लेकाची जोडी म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि अभिनेता विराजस कुलकर्णी या दोघांसह स्वतंत्र वेगळं फॅन फॉलोइंग आहे पण तितकीच या दोघांना एकत्रित बघण्यासाठी सुद्धा अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत... ही रिअल लाईफ माय लेकाची जोडी पडद्यावर एकत्र कधी दिसणार त्याची उत्सुकता तर आहेच पण त्यातच जर ह्या दोघांचे एकत्रित फोटो आले रे आले त्यांना भरभरून प्रेम मिळताना दिसतं.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #VirajasKulkarni #MrinalKulkarni
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber